सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

CIDCO Houses Safety Concern: सिडकोच्या इमारतींची अवघ्या पाच वर्षांतच दुरवस्था झाल्याचा आरोप समोर आला आहे. परिणामी सिडकोच्या घरांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
CIDCO houses in dangerous condition

CIDCO houses in dangerous condition

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : शहरात हक्काचं घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र मुंबई शहरासह उपनगरातील घरांच्या वाढत्या किमती पाहून सर्वसामान्यांना घर घेणं शकत होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. सिडकोच्या घरांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो, परंतु आता नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...