
नवी मुंबईत वसताना जुन्या मंदिरांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. या बदल्यात साडेबारा टक्के योजना आणण्याचा सिडकोचा प्रयत्न वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘सकाळ’च्या बातमीचा उल्लेख करीत सरकारवर टीका केली.