‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्यात राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray

ESakal

Updated on

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक शैलीत भाषण केले आहे. या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आले होते. छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी मुले गायब होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. याची आकडेवारी मांडली आहे. तसेच एक वेबसाईट सादर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com