Uddhav Thackeray: ठाकरे गटात अंर्तगत धुसफूस! भास्कर जाधव-नार्वेकर वादावर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

CM Devendra Fadnavis: भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
Bhaskar Jadhav and Milind Narvekar Dispute

Bhaskar Jadhav and Milind Narvekar Dispute

ESakal

Updated on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षातील अंतर्गत वाद संपला नसल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या वर्धापनदिन सोहळ्यावेळी आमदार भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात समाजमाध्यमावर झालेल्या एका वादामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या वादात मुख्यमंत्र्यांनी उडी घेतल्याने हा वाद चव्हाट्यावर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com