‘सीसीटीव्ही’साठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी, सुरक्षित शहरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

CM Devendra Fadnavis: सुरक्षित शहरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

मुंबई : सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. माहिती व तंत्रज्ञान विभागाने गृह, नगरविकास विभागाच्या समन्वयातून सीसीटीव्ही यंत्रणेच्या प्रभावी उपयोगासाठी, शहरांमधील खासगी सीसीटीव्ही डेटाचा गुन्हे तपासासाठी उपयोग करणे आणि शूटिंग बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी महामंडळाची निर्मिती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com