मुंबईत २ नव्या मेट्रो मार्गाचं CM फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण; तर ठाणे बोरीवली फक्त १५ मिनिटात, बोगद्याच्या कामाला उद्या सुरुवात

Mumbai Metro: मेट्रो-९ आणि मेट्रो-२बी मेट्रो मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. यामुळे मेट्रोचे बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे आता मुंबईकरांच्या सेवेसाठी उतरणार आहेत.
Metro-9 and Metro-2B lines Inauguration

Metro-9 and Metro-2B lines Inauguration

ESakal

Updated on

मुंबई : मेट्रो-९चा दहिसर-काशीगाव आणि मेट्रो-२बीचा डायमंड गार्डन-मंडाळे या दोन टप्प्याचे मंगळवारी (ता. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मेट्रोचे बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे प्रवासी सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याशिवाय टीबीएमद्वारे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाचा आरंभ, तर बीकेसीमध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com