Thane News: कळवा रुग्णालयाच्या डाळीत झुरळ! डोळ्याला पट्टी असलेल्या रुग्णाच्या ताटात धक्कादायक प्रकार

Cockroach Found In Food At Kalwa Hospital: कळवा रुग्णालयात रुग्णाच्या ताटातील डाळीत झुरळ आढळल्याचा प्रकार घडला. याप्रकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Cockroach Found In Food At Kalwa Hospital

Cockroach Found In Food At Kalwa Hospital

ESakal

Updated on

ठाणे : डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी कळवा रुग्णालयात दाखल झालेल्या महिला रुग्णाच्या ताटातील डाळीत चक्क झुरळ निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, त्या वेळी महिलेच्या डोळ्याला पट्टी होती. या प्रकाराने कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणाच्या दर्जाचा आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com