Mumbai News: पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाच्या टेबलावर झुरळ; हृदयरोगतज्ज्ञ अशोक सेठ यांचा व्हिडिओ, मुंढेंना टॅग

Cockroach Found At Five Star Hotel During Ashok Seth Dinner: पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाच्या टेबलावर झुरळ फिरताना; हृदयरोगतज्ज्ञ अशोक सेठ यांनी व्हिडिओ करून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत स्वच्छतेबाबत कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.
Ashok Seth Finds Cockroach During Dinner At Five Star Hotel Records Video And Seeks Attention Of Tukaram Mundhe

Ashok Seth Finds Cockroach During Dinner At Five Star Hotel Records Video And Seeks Attention Of Tukaram Mundhe

sakal

Updated on

मुंबई: देशाच्या शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर आणणाऱ्या ‘कॉक्रोज’ने आता पंचतारांकित हॉटेलातील अस्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आणला आहे. याला निमित्त ठरले फोर्टिस रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अशोक सेठ... एका हॉटेलमध्ये सायंभोजनासाठी गेलेल्या सेठ यांना त्यांच्या जेवणाच्या थाळी जवळ झुरळ फिरताना दिसले, याचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करत तो अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅगही केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com