VIDEO : आरे कॉलनीत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, मंदिराचा कळस उतरवताना राडा

aarey colony violence
aarey colony violence

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी मध्ये गौतम नगर परिसरात काल संध्याकाळी शिव मंदिराचा माध्यमातून कळस यात्रा काढण्यात आली होती. मात्र याच कळस यात्रा मध्ये रात्री आठच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली ज्यात आठ ते दहा लोक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही घटनांमधून 25 लोकांना आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यात आणखी काही आरोपीचा शोध आरे पोलीस घेत आहेत. सध्या गौतम नगर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com