Cyber Crime
esakal
मुंबई
Cyber Crime: नागरिकांनो सावधान! मोबाईलचा ताबा घेत फसवणुकीच्या प्रकारात वाढ; 'अशी' घ्या काळजी
Fraud Case: गेल्या काही महिन्यांपासून वापरकर्त्याच्या सिम कार्डचा ताबा मिळवून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घ्या, असे आवाहन सायबर पोलीस करत आहेत.
जयेश शिरसाट
मुंबई : फसवे शेअर ट्रेडिंग ॲप, आभासी अटक, टास्क भरायला देत फसवणुकीसह गेल्या काही महिन्यांत सिम स्वॅपिंग अर्थात वापरकर्त्याच्या सिम कार्डचा परस्पर ताबा मिळवून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ वाढल्याचा दावा सायबर पोलीस करीत आहेत.
