
मुंबई : महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. मात्र भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे. या सर्वाला मुख्यमंत्री हेच जबाबदार असल्याची खमरमरीत टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.