

crime
ESakal
मुंबई : समाजमाध्यम प्रभावकाचे अपहरण करून धमकावणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी मुंबई, पुणे येथून अटक केली. पीडित तरुण ऑनलाइन बेटिंग अॅपचा समाजमाध्यमांवरून जाहीर विरोध करत होता. त्यामुळे त्याला अद्दल घडविण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले.