Mumbai BMC School Controversy : पालिका शाळांवर अस्तित्वाचे विघ्न, मालाडची शाळा खासगी संस्थेला दिल्याने वादाला सुरुवात
Malad School Private Institution : मुंबई महापालिकेच्या शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली बंद केल्या जात आहेत. अशातच मालाड येथील मालवणी टाऊनशीप शाळा एका खासगी संस्थेला दिल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या चांगल्या पटसंख्या असलेल्या मराठी आणि इतर माध्यमांच्या शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली बंद केल्या जात आहेत, अशातच मालाड येथील मालवणी टाऊनशीप शाळा एका खासगी संस्थेला दिल्याने यावरून वादाला सुरुवात झाली आहे.