कोविड लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईत उद्या लसीकरण बंद !

corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत (corona vaccination drive) पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे (less corona vaccines) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील (bmc) शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (bmc center) उद्या बुधवार 4 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद (no vaccination) राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. (corona vaccination drive-less corona vaccines-bmc center-no vaccination-nss91)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com