
भारतात जेव्हा जेव्हा एखाद्या आलिशान हॉटेलचा उल्लेख होतो तेव्हा लोकांच्या ओठावर ताज हॉटेलचे नाव येते. 100 वर्षांपासून समुद्रकिनारी उभं असलेलं ताज हॉटेल नेहमीच मुंबईची शान आहे. पण, ताज हॉटेल बनवण्यासाठी किती खर्च आला हे तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी इथे 30 रुपयात रूम मिळायची, पण आता एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे काय?