मुरबाड : मुरबाडजवळील धनिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीतील कापसाच्या गोदामात एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
मकनू ऊर्फ रणजित भारद्वाज (39) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याने बंद गोडावूनमध्ये रात्रीच्या वेळी आत्महत्या केल्याची माहिती कंपनीचे रखवालदार रवींद्र शुक्ला यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
web title : In a cotton warehouse Worker suicide
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.