

Couple Fight On Road video viral
ESakal
मुंबई : प्रत्येकाच्या घरात भांडणं होताच असतात. भाऊ-बहीण, नवरा-बायको किंवा मित्र परिवारात भांडण होत असल्याचे दिसून येते. ही घरातील भांडण घरातच सोडवली जातात. मात्र मुंबईत एका जोडप्याने त्यांच्यात झालेला वाद थेट रस्त्यावर आणला आहे. म्हणजेच नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणामुळे पतीने भर रस्त्यात त्याचे कपडे काढून पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.