एल्गार परिषद प्रकरणात नवा ट्विस्ट! कोर्टाचा वरवरा राव यांना झटका; हैदराबादला स्थलांतराची मागणी फेटाळली

Elgar Parishad Case : एल्गार परिषद प्रकरणात हैदराबादला स्थलांतरित होण्याची वरवरा राव यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचले आहे.
court

court

sakal

Updated on

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेले कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांची मूळ गावी हैदराबाद येथे कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची मागणी विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे न्यायालयाने मागणी फेटाळताना नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com