कळंबोलीमध्ये आईनेच दिले चिमुकलीस चटके

panvel
panvel

पनवेल -  मस्ती करते म्हणुन आईने व चुलतीने आपल्या चिमुकलीला मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली.

याबाबत कळंबोली पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, या दोघींना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कळंबोली वसाहतीत राहणाऱ्या साक्षी यादव या पाच वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली. 

साक्षीचे वडील घनश्याम यादव हे भाजीचा व्यवसाय करतात. मुलिबरोबर घडलेली घटना लक्षात येताच यादव यांनी कळंबोली पोलिस ठाणे गाठत पत्नी व भावजयी विरोधात तक्रार केल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी तात्काळ अधिनीयम २००० चे कलम ७५ अन्वये गुन्हा केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com