Mumbai Crime: सोबत राहण्यास पत्नीचा नकार, पतीनं भर रस्त्यात गाठलं; आधी वाद नंतर चाकूने... मुंबईत रक्तरंजित थरार

Andheri Marol Crime News: भर रस्त्यात पतीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Andheri Marol Crime

Andheri Marol Crime

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात पतीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याच्या कारणामुळे कंटाळून पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला. हा राग मनात ठेऊन संतापून नवऱ्याने त्याच्या बायकोलाच संपवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com