CSMTवर आजपासून ८५ दिवसांचा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार

CSMT Block : सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक १६ व १७वर १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत एकूण ८५ दिवसांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत.
CSMT Mega Block Disrupts Train Services Check Affected Express Trains

CSMT Mega Block Disrupts Train Services Check Affected Express Trains

Esakal

Updated on

मुंबई, ता. ३० : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामासाठी फलाट क्रमांक १६ व १७वर १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत एकूण ८५ दिवसांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. रेल लँड अथॉरिटीकडून डेव्हलपमेंट सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com