CSMT ब्लॉकला मुदतवाढ! १३ जूनपर्यंत गाड्या दादर-ठाण्यापर्यंतच धावणार, प्रवाशांचे हाल होणार; पाहा वेळापत्रक

Central Railway Megablock: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास प्रकल्पासाठी ब्लॉक घेण्यात येत असून यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.
CSMT Megablock

CSMT Megablock

ESakal

Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी रेल्वे लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीमार्फत विविध कामे सुरू आहेत. यामुळे सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ वर ट्राफिकब्लॉक सुरु आहे. २९ मे २०२६ पासून पुढील १० दिवस म्हणजेच ८ मे पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार होता. मात्र आता या ब्लॉकमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com