CSMT railway station redevelopment : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी परिसरातील तब्बल १२८ झाडे बाधित होणार आहेत.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पात परिसरातील तब्बल १२८ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५६ झाडे तोडण्यात येणार असून, ७२ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे.