

Man Sleep On Railway Track
ESakal
मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक अवलिया झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.