Mumbai News: सीएसएमटीवर मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला; अनेकांचा जीव वाचला, नेमकं काय घडलं?

CSMT Accident यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला, पण परिस्थिती नियंत्रणात आली. रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सुदैवाने कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही.
"CSMT station platform where a major train accident was averted due to the motorman's quick thinking, saving hundreds of lives."
"CSMT station platform where a major train accident was averted due to the motorman's quick thinking, saving hundreds of lives."esakal
Updated on

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन वर एक मोठा अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे ट्रॅकवर पडली. मोटरमनने वेळीच सतर्कता दाखवल्याने आणि लोकल ट्रेन जागीच थांबवल्यामुळे हा अपघात टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com