नोटाबंदीनंतर नोटाजप्तीचा धडाका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीनंतर एकीकडे बॅंका आणि एटीएम नव्या चलनी नोटांच्या प्रतीक्षेत असताना देशभरात प्राप्तिकर खाते, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सीमाशुल्क, सक्तवसुली संचनालय (ईडी) आणि पोलिस खात्याकडून हवालाचे व्यवहारातील कोट्यवधींची रोकड दररोज जप्त करण्याचा धडाका लावला आहे. बंगळूरमध्ये मोठ्या संख्येने नोटा जप्तीची कारवाई झाली आहे. नोटाजप्तीमध्ये प्राप्तिकर विभागाने 30 हून अधिक प्रकरणे सीबीआय आणि ईडीकडे पुढील तपासासाठी वर्ग केली आहेत.

प्राप्तिकर विभागाची कारवाई
तारीख रक्कम ठिकाण

20 नोव्हेंबर : 8 लाख, संबरकथा, गुजरात
23 नोव्हेंबर : 10 लाख 60 हजार , गुजरात
24 नोव्हेंबर : 1 कोटी 40 लाख, अहमदाबाद, गुजरात
25 नोव्हेंबर : 1 कोटी 12 लाख , पुणे (पोलिसांची कारवाई)
29 नोव्हेंबर : 1 कोटी, कोईमतूर, तमिळनाडू
1 डिसेंबर : 5 कोटी, 7 किलो सोने-चांदी, बंगळूर, कर्नाटक
7 डिसेंबर : 1 कोटी 50 लाख , गोवा
71 लाख उडपी, कर्नाटक
8 डिसेंबर : 90 कोटी, चेन्नई
100 किलो सोने
40 लाख होशिंगाबाद, मध्य प्रदेश
9 डिसेंबर : 71 लाख मुंबई (दादर)
17 लाख गुडगाव
76 लाख सुरत गुजरात
10 डिसेंबर : 5 कोटी 70 लाख, चल्लकेरे, कर्नाटक
: 105 कोटी, 127 किलो सोन्याची बिस्किटे (35 कोटी), वेल्लोर तमिळनाडू
: 13 कोटी 56 लाख, दिल्ली
11 डिसेंबर : 157 कोटी, जयपूर
12 डिसेंबर : 9 लाख 76 हजार , उल्हासनगर, ठाणे (पोलिसांची कारवाई)
13 डिसेंबर : 1 कोटी 40 हजार, ठाणे (पोलिसांची कारवाई)
14 डिसेंबर : 3 कोटी 25 लाख, दिल्ली
: 2 कोटी 25 लाख बंगळूर, कर्नाटक
: 2 कोटी, चंडीगड
: 67 लाख गोवा

प्राप्तिकर विभागाने बुधवारी देशभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये 9 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केली.

आज कुठे, किती सापडले?
3.25 कोटी : दिल्ली
2.25 कोटी : बंगळूर
2.18 कोटी : चंडीगड
68 लाख : गोवा
26 लाख : आसाम
25 लाख : फरिदाबाद

सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई
देशभरात आतापर्यंत 40 हून अधिक ठिकाणी छापे, 1 कोटींहून अधिक रक्कम जप्त 30 नोव्हेंबर, 10 लाख, कोलकता

Web Title: currency ban after currency seized