
Kalyan Ramdev Hotel News
ESakal
डोंबिवली : कल्याणमधील रामदेव हॉटेल हे प्रसिद्ध हॉटेल म्हणून ओळखले जाते. या हॉटेलचे उत्तम जेवण हीच या हॉटेलची ओळख आहे. मात्र मागील काही दिवसांपासून जेवणात लोखंडाचा तुकडा आणि झुरळ अशा गोष्टी आढळून येत आहेत. यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.