
Ganeshotsav Cyber Awareness
esakal
मुंबई : भामट्यांकडून विविध सण-उत्सव किंवा विविध निमित्ताने सायबर फसवणूक करण्यासाठी योजना आखल्या जातात. यंदाचा गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. मात्र सायबर सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था, सायबर तज्ज्ञांनी आणि काही गणेशोत्सव मंंडळांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरू केली आहे.