मुंबईतील लालबागच्या गणेशगल्लीत भीषण स्फोट; वीस जण जखमी

मुंबईतील लालबागच्या गणेशगल्लीत भीषण स्फोट; वीस जण जखमी
Updated on

मुंबई : मुंबईतील लालबाग भागात सिलिंडरचा ब्लास्ट होऊन मोठा अपघात झालाय. सदर घटना लालबागमधील गणेशगल्ली भागात घडलीआहे. दुर्घटनेची माहिती समजताच अग्निशमनदलाच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. या भीषण दुर्घटनेमध्ये तब्बल २० जण जखमी झाले आहेत.  

घटनास्थळी अग्निशमनदलाकडून पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान काही स्थानिकांकडून देखील घटनास्थळी बचावकार्य केलं गेलं आहे. स्थानिकांनी जखमी नागरिकांना रुग्णालयात दखल करण्यास मदत केली आहे. जखमी नागरिकांना मुंबईतील KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

cylinder blast in mumbais lalbaug area twenty injured fire brigade reached on location  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai Rain
Devendra Fadnavis
Central Railway Plans Bigger Nagpur–Pune Vande Bharat; Waiting List Relief Expected
Andheri SRA Building Fire
Marathi News Esakal
www.esakal.com