

Idli vendor using toilet water
ESakal
मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार घडला आहे. एका इडली विक्रेत्याकडून इडली बनवण्यासाठी आणि दुकानबाजूला ठेवलेल्या टाकीमध्ये शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा आरोप एका नागरिकाने केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.