दादर रेल्वे स्थानकच्या फलाट क्रमांक १२ला लागून असलेल्या पार्किंगमधील गाड्यांना अचानक आग लागली आहे. या आगीत १० ते १२ गाड्या जळाल्यांची सूत्रांची माहिती आहे. या आागीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.