

Dadar Railway Station Renamed
ESakal
मुंबई : दादर रेल्वे स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार विधिमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता आगामी अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.