Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

Tutari Express Engine Fail: दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
Tutari Express Engine Fail

Tutari Express Engine Fail

ESakal

Updated on

मुंबई : दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आधीच चार तास उशिरा धावणाऱ्या या गाडीला जोड इंजिन लावून दोन तासांनी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com