10-Year-Old Alka Bhavar Loses Life. Dahanu, Drowning, Child Death
Sakal
मुंबई
River Drowning Death : ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना; चळणी येथे १० वर्षीय अलका भावरचा नदीत बुडून मृत्यू
Drowning Tragedy Strikes Dahanu: 10-Year-Old Girl Dies in River : दिवाळीच्या सुट्टीत नदीत बुडून १० वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू; ॲम्बुलन्सच्या विलंबामुळे तणाव, आमदार निकोलेंची धाव.
डहाणू : तालुक्यातील दाभाडी हटिचामाळ येथील रहिवासी अलका कासम भावर (वय १०, इयत्ता चौथी, अरविंद आश्रम शाळा, दादडे) या बालिकेचा चळणी येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

