Palghar: सरकारी नोकरी मिळेल, सुशिक्षित तरुणाची नातेवाईकाकडून फसवणूक; परिसरात संतापाची लाट

Dahanu Fraud Case: सरकारी नोकरीच्या आमिषाने डहाणू तालुक्यात तरुणाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Fraud

Fraud

sakal

Updated on

तारापुर : नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यात उघडकीस आला असून, सरकारी किंवा महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत हजारो रुपये उकळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com