Dahihandi Accident: जखमी गोविंदांची संख्या ३७६, ५३ जण रुग्णालयांत; महापौर रितू तावडे यांनी केली विचारपूस

Mumbai Dahihandi Accident News: मुंबईत दहीहंडीचे थर रचताना तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत.
Mumbai Dahihandi Accident

Mumbai Dahihandi Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत दहीहंडीचे थर रचताना तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ३७ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. २८६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com