

DCM Eknath Shinde
sakal
ठाणे : क्लस्टर योजना म्हणजे समूह पुनर्विकास योजना होय. या योजनेंतर्गत तुम्हाला तुमच्या जागेतच घर मिळणार आहे. मोठे रस्ते, मैदान, हॉस्पिटल आणि शाळा उपलब्ध होणार आहे. तुमच्या मुलांचे भवितव्य बदलणार आहे. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.