LPG Cylinder: महत्वाची बातमी! मुंबईत एलपीजी गॅसचा तुटवडा; हॉटेल-रेस्टॉरंट्स अडचणीत, गॅस रिफिलसाठी वाढली प्रतीक्षा

Mumbai LPG shortage: मुंबईत एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा झाला आहे. तर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबला आहे, असे डीलर्सचे म्हणणे आहे. यामुळे आता मुंबईकर हैराण होणार आहे.
Mumbai LPG shortage

Mumbai LPG shortage

ESakal

Updated on

Mumbai gas cylinder supply issue : अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम म्हणून शहरात एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजी पुरवठ्यात व्यत्यय आल्याने विलंब झाला आहे. रिफिल बुक केल्यानंतर वाट पाहण्याचा कालावधी दोन ते आठ दिवसांचा आहे.हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला आहे, असे डीलर्सचे म्हणणे आहे. भोजनालये संकटात येऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com