ठाणे : डबक्यात बुडून दोघांचा मृत्यू

Two person death in water
Two person death in water sakal media

ठाणे : उपवन, रामबाग फायरिंग स्टेशनजवळ येथे असलेल्या डबक्यातील पाण्यात दोघे जण बुडल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली असून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी त्या दोघांची नावे आहे.(Thane Death In Water)

Two person death in water
जलतरण तलाव अन् खेळाची मैदाने सुरू करा; अजित पवार यांचे आदेश

उपवन फायरिंग स्टेशनजवळील डबक्यातील पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले असून ते पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com