Mumbai: तीन दिवसांपासून दार बंद, घर उघडतात ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; मालवणीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ

Mumbai Crime News: मालवणीतील एका घरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपासून हा मृतदेह बंद दाराआड असल्याची माहिती समोर आली आहे.
crime News

crime News

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील मालवणीतील एका खळबळ उडवणारा प्रकार घडला आहे. एका बंद घरात महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून मृतदेह बंद दाराआड असून परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या धक्कादायक मृत्यूमुळे रहिवाशांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com