Mumbai News: शाडूच्या मूर्तींना मागणी! पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल
Ganesh Idol: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे यंदा गणेशभक्तांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे यंदा गणेशभक्तांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.