Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

Ganeshotsav School Holiday: शालेय शिक्षण विभागाने गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी जाहीर करूनही मुंबईतील काही शाळांनी ही सुट्टी देण्यास नकार दिला आहे. यामुळे अशा शाळांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
Ganeshotsav School Holiday

Ganeshotsav School Holiday

ESakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना शालेय शिक्षण विभागाने आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईतील काही शाळांनी ही सुट्टी देण्यास नकार दिला आहे. विलेपार्ले, कांदिवली, घाटकोपर यांसह शहरातील काही भागांतील गुजराती अल्पसंख्याक, कॉन्व्हेंट तसेच आंतरराष्ट्रीय मंडळांशी संबंधित शाळांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com