

Vehicles Without Reflectors
ESakal
मुंबई : रस्ते अपघातात सर्वाधिक जीवितहानी होत आहे. जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. यावर लक्ष दिले असता अनेक वाहनांना नसलेले रिफ्लेक्टर अपघाताचे कारण ठरत असल्याचे पुढे आले आहे; मात्र मुंबईत रिफ्लेक्टर नसलेली वाहने सुसाट धावत आहेत. विशेषतः अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका आहे.