

devendra fadnavis
esakal
मुंबई : ‘महाराष्ट्राचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी विशिष्ट कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करावा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘विकसित महाराष्ट्र- २०४७ व्हिजन मॅनेजमेंट’ नियामक मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.