Devendra Fadnavis on Marathi Vijay Melava
Devendra Fadnavis on Marathi Vijay Melavaesakal

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis on Marathi Vijay Melava : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशी निमित्त पंढपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published on

Devendra Fadnavis calls Uddhav Thackeray’s speech a "Rudali show" : वरळीत आज मराठी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मराठीसाठी कोणताही तडजोड करणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, दोघांच्या भाषणानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com