Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? धनंजय मुंडेंनी सांगितली २ कारणं

Dhananjay Munde Resign : संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राजीनामा का दिला हेसुद्धा सांगितलंय.
Dhananjay Munde Resign
Dhananjay Munde ResignEsakal
Updated on

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्र सादर केल्यानंतर त्यातले फोटो समोर आले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. दरम्यान, राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

Dhananjay Munde Resign
"मला सहन होत नाही हो..."; मनोज जरांगेंना भेटून धनंजय देशमुख ढसाढसा रडले; संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्र संतापला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com