Mumbai News: धारावी प्रकल्पग्रस्तांना दिलासा! पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; कुर्ला, मुलुंड, भांडूप परिसरातल्या जागा निश्चित

Dharavi Redevelopment: उच्च न्यायालयाने धारावी प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन करण्याच्या मार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये कुर्ला, भांडुप, कांजूर व मुलुंड येथील जागांचा समावेश आहे.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

मुंबई : कुर्ला येथील मदर डेअरी परिसर आणि भांडुप, कांजूर व मुलुंड येथील मिठागरांच्या जागांवर धारावी पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.२७) हिरवा कंदील दाखवला. तसेच, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com