Mumbai Municipal Election : मुंबईत ठाकरे विरुद्ध युतीत थेट लढत; ‘वंचित’च्या माघारीने विरोधकांची मतविभागणी टळली

काँग्रेसच्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मुंबईत देण्यात आलेल्या ६२ जागांपैकी तब्बल २१ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात अडचणी आल्या.
raj thackeray uddhav thackeray cm devendra fadnavis and eknath shinde

raj thackeray uddhav thackeray cm devendra fadnavis and eknath shinde

sakal

Updated on

- पांडुरंग म्हस्के

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या २२७ पैकी किमान ३२ मतदारसंघांत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा उमेदवार नसल्याने या प्रभागांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातच थेट लढत होणार आहे. या मतदारसंघांमध्ये अन्य तिसरा मजबूत पर्याय नसल्याने काँग्रेसच्या माध्यमातून होणाऱ्या मतविभाजनाचा धोका टाळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com