Disability
sakal
मुंबई : सहकार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभाराविरोधात, सर्व पुरावे सादर केल्यानंतर सरकारने योग्य कारवाई करावी, यासाठी मागील सहा वर्षांपासून पुण्यातील दिव्यांग नागरिक दीपक जोशी (वय ६१) आपल्या एक वर्षापूर्वीच्या हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेनंतर केवळ ३० टक्के क्षमतेने चालणाऱ्या हृदयाच्या भरवशावर सहकार विभागातील गैरप्रकाराविरोधात लढा देत आहेत.