

Disha Salian Death Case
ESakal
अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दोन्ही पक्षांकडून नुकसान भरपाईसह सात दिवसांत बिनशर्त जाहीर माफीची मागणी केली आहे.